⚜️खरी कमाई⚜️
- पंतप्रधान बदलल्यास लोक त्यांना माजी पंतप्रधान म्हणतात..
- मुख्यमंत्री बदलल्यास लोक त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणून हाक मारतात..
- खासदार, आमदार बदलल्यास लोक त्यांना माजी खासदार, माजी आमदार म्हणून हाक मारतात..
- आणि जिल्हाधिकारी बदलल्यास लोक त्यांना माजी जिल्हाधिकारी म्हणून हाक मारतात..
- पण.. शाळेतून शिक्षक बदलला तर.. विद्यार्थी त्यांना मरेपर्यंत "माझे शिक्षक" म्हणून हाक मारतात. (विद्यार्थी कधीही शिक्षकाला माझे माजी शिक्षक म्हणत नाहीत).
हीच शिक्षकाची "खरी कमाई"आहे.
🙏सर्व वंदनीय गुरुजनांना समर्पित🙏