⚜️काव्यदरबार⚜️
राज्यभरातील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी , त्यातून त्यांचे मनोरंजन व्हावे आणि त्यांच्या लेखनकलेला प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने राज्यभरातील निवडक शंभर कविकवयित्रींच्या बालकविता संग्रहीत करून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी अगदी मोफत रंगीबेरंगी ,आकर्षक चित्रांनी युक्त असा "काव्यदरबार" बालकाव्य विशेषांक आपल्या हाती देताना निश्चितच आनंद होत आहे.
रज्जाकभाई शेख
संपादक
काव्यदरबार
बालविशेषांक महाराष्ट्र राज्य
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421
"काव्यदरबार" बालकाव्य विशेषांक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.