⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा चौदावा इ.५वी⚜️
दि. २४/१२/२०२२⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
- नाताळ सणाची माहिती सांगा.
- सॅम ला नाताळची भेट शोधताना कोणासाठीच्या भेटवस्तू सापडल्या?
- भेटवस्तू कोणकोणत्या रंगीत कागदी खोक्यात गुंडाळल्या होत्या?
- सॅमची भेटवस्तू कोणत्या रंगाच्या कागदात गुंडाळून ठेवेली होती ?
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे