⚜️आठवडा पंधरावा इ.३री⚜️

               ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

⚜️आठवडा पंधरावा इ.३री⚜️
दि. ३१/१२/२०२२

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  नागमोडी नागोबा

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
  • सरळ रेषेचा वापर करून पाच भौमितिक आकार काढा.
  • गमतीशीर पद्धतीने चालणाऱ्या पाच प्राण्यांची नावे सांग .
  • वाकड्या तिकड्या रेषांचा वापर करून तुझ्या वहीत चित्रं काढ.
  • नाग- साप आपले मित्र आहेत, असे का म्हणतात, याची माहिती मिळवून वर्गात सांगा.
 *सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे