⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा बारावा इ. ५वी⚜️
दि. १०/१२/२०२२⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
- पक्ष्यांची नावे लिहा.
- गोष्टीतील पक्षांप्रमाणे तुमचे केस असते तर तूम्ही काय केले असते ते सांगा.
- गोष्टीतील पक्ष्यांच्या केसांचा/तु-यांचा उपयोग ते कशासाठी करतात ते लिहा.
- तुम्हाला आवडणाऱ्या पक्ष्याबद्दल माहिती सांगा.
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे