⚜️विद्याधन उपक्रम - नातेसंबंध⚜️
⚜️ उत्तरसूची⚜️
⚜️ आपली नाती ओळखा.
- वडिलांचे वडील :- आजोबा
- वडिलांची आई :- आजी
- आईचे वडील :- आजोबा
- आईची आई :- आजी
- वडिलांचे भाऊ :- काका
- वडिलांची बहीण :- आत्या
- आईचे भाऊ :- मामा
- आईची बहीण :- मावशी
- काकांची बायको :- काकी
- काकांचा मुलगा :- चुलत भाऊ
- काकांची मुलगी :- चुलत बहीण
- मामांची बायको :- मामी
- मामांचा मुलगा :- मामेभाऊ
- मामांची मुलगी :- मामे बहीण
- आत्याचा मुलगा :- आते भाऊ
- आत्याची मुलगी :- आते बहीण
- मावशीची मुलगी :- मावस बहीण
- मावशीचा मुलगा :- मावस भाऊ
- बहिणीचा नवरा :- मेहुणा
- भावाची बायको :- वहिनी, भावजय