⚜️आठवडा सतरावा इ.३री⚜️

             ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

⚜️आठवडा सतरावा इ.३री⚜️
दि. १४/०१/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  बाजार

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
  1. तू पाहत आलेल्या बाजारात कोणकोणती दुकाने येतात, याची यादी कर.
  2. बाजारात  असलेल्या दुकानांपैकी  कोणती दुकाने तुला जास्त आवडतात व ती का आवडतात ते सांग.
  3. बाजारात जाऊन वस्तूंची खरेदी-विक्री करणे ,याबाबत तुझे अनुभव -मत सांग. (काय खरेदी करायला किंवा विकायला आवडेल /आवडते ..असे )
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे