⚜️धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर ⚜️

⚜️धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर ⚜️ 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 
गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर 
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

ह्रदय बंदी खाना केला 
आत विट्ठल कोंडिला 
शब्दी केलि जड़ा जोड़ी 
विट्ठल पायी घातली वेडी 
धरिला पंढरीचा चोर..

सोहम शब्दांचा मारा केला 
विट्ठल काकुळतीला आला 
जनि मने बा विट्ठला 
जिवे न सोडी मी रे तूला 
धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 
गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर 
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.




⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421