⚜️आठवडा अठरावा इ.३री⚜️

              ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

⚜️आठवडा अठरावा इ.३री⚜️
दि. २१/०१/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
  1. तुला घरी, परिसरात किंवा शाळेत दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ मोजून त्या सम की विषम ते सांग.
  2. सम म्हणजे काय आणि विषम म्हणजे काय याबाबत  या  पुस्तकात पान क्रमांक ११ वर दिलेले स्पष्टीकरण तुझ्या वहीत लिही .
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे