⚜️आठवडा एकोणिसावा इ.४थी⚜️

   ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️ 

⚜️आठवडा एकोणिसावा इ.४थी⚜️

दि. २८/०१/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  आकाशीचा चंद्र हरवला कुठं!

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
  1. चंद्राला शोधायला जाताना मैशाला समुद्रात कोण कोण भेटले ते लिहा. 
  2. चंद्र कोणाला भेटायला गेला होता? 
  3. चंद्राच्या भावाचे नाव लिहा.  
  4. तुम्हाला चंद्र आवडतो का?
  5.  चंद्राविषयी ४-५ वाक्य लिहा.
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे