⚜️पैसा⚜️

⚜️पैसा⚜️     

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. 
  • चर्च मधे दिल्यास त्याला ऑफरींग म्हणतात.
  • शाळेत दिले तर त्याला फी म्हणतात.
  • लग्नात दिले तर त्याला हुंडा म्हणतात.
  • घटस्फोटात दिले तर त्याला पोटगी म्हणतात.
  • दुसऱ्यास दिले तर त्याला उसने दिले म्हणतात.
  • शासनास दिले तर त्याला कर म्हणतात.
  • न्यायालयात दिले तर त्याला दंड म्हणतात.
  • निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला पेंशन म्हणतात.
  • साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला पगार म्हणतात.
  • मालकाने कामगारास दिले तर त्याला बोनस म्हणतात.
  • बँकेकडून दिल्यास त्याला कर्ज म्हणतात.
  • कर्जाची परतफेड होत असताना त्यास हप्ता म्हणतात.
  • सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला टिप म्हणतात.
  • पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास त्याला खंडणी म्हणतात.
  • अवैध कामासाठी दिल्यास त्याला लाच म्हणतात.
  • भाडेकरूने घरमालकास दिल्यास त्याला भाडे म्हणतात.
  • सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास देणगी म्हणतात.
  •  देवालयास/मंदिरास दिले तर नवस म्हणतात.
  • लग्नकार्यात दिले तर त्याला आहेर म्हणतात.
  • पतीने पत्नीस पैसे दिल्यास त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421
======================================