⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा एकविसावा इ.२री⚜️
दि. ११ /०२/२०२३
⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
- कचऱ्याचे ढीग होऊ नयेत, यासाठी काय काय करता येईल ते गोष्टीच्या आधारे सुचवा.
- तुमचे घर, शाळा, परिसर येथे स्वच्छता मोहीम राबवा.
- कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, ते इतरांना सुचवा .
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे