⚜️आठवडा विसावा इ.१ली⚜️

           ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️ 

⚜️आठवडा विसावा इ.१ली⚜️

दि.४ /०२/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  ५वी कुठे गेली बरं ?

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
 
  •  तुझ्या घरी नेहमी हाताशी असणाऱ्या, वापरात येणाऱ्या काही वस्तूंची मोजणी दर दोन - तीन दिवसांनी कर. त्यात कमी -जास्त होते का ते सांग. ( कपाटातील ताटे, वाट्या, चमचे, टोपलीतील फळे, फळभाज्या इ .)
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे