⚜️ राम म्हणजे काय !!⚜️

 ⚜️ राम म्हणजे काय !!⚜️

  • उगीचच झोपती त्याला 'आराम' म्हणतात.
  • घेतलेले माघारी देत नाही त्याला 'हराम' म्हणतात.
  • झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला'हे राम' म्हणतात. 
  • मित्रा सारखा वागती म्हणून 'सखाराम' म्हणतात. 
  • हृदयीचे जाणती म्हणून त्याला 'आत्माराम' म्हणतात. 
  • एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला 'सिताराम' म्हणतात. 
  • भगवंत ज्यांचे पाय पूजती त्यांना 'तुकाराम' म्हणतात. 
  • जी अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला 'रामदास' म्हणतात. 
  • हल्लीच्या युगात जी पहाटे उठवती त्याला 'आलाराम' म्हणतात.
  • जो प्रसादाचा गोड मेवा बनवती त्याला 'मेवाराम' म्हणतात.
  • आणि...हे ज्यांना कळल त्यांच्यासाठी 'राम राम' म्हणतात.