⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा पंचविसावा इ.२री⚜️
दि. ११/०३/२०२३
⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
- तुला आवडणाऱ्या विविध प्राण्यांची नावे तुझ्या वहीत लिही.
- गोष्टीत दिल्याप्रमाणे ' टिल्लू आणि बिल्लू ' यासारखी मजेशीर नावे शोधून ,आठवून सांग.
- तुमच्यावर आलेले एखादे संकट किंवा अडचण तुम्ही कशी सोडवता ,याबाबत अनुभव सांग.
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे