⚜️आठवडा सत्तावीसावा इ.३री⚜️

              ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️ 

⚜️आठवडा सत्तावीसावा इ.३री⚜️

दि.  २५/०३/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  आंबा पडला -ठप्प 

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
 
  • या गोष्टीत अनेक पशुपक्ष्यांच्या नावे आली आहेत ,ती तुमच्या वहीत लिहा.
  • आंब्याच्या कोयीपासून रोपटं तयार झाल्याचे तुम्ही गोष्टीत वाचले आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या करंज, चिंच, जांभूळ, शेवगा, सीताफळ,आंबा अशा काही बियांपासून रोप तयार करा आणि योग्य ठिकाणी ते लावा.
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे