⚜️आठवडा चोविसावा इ.५वी⚜️

          ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️ 

⚜️आठवडा चोविसावा इ.५वी⚜️

दि.  ०४/०३/२०२३

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.

⚜️ पुस्तकाचे नाव:-  मधमाशा का गुणगुणतात

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
  • गोष्टीतील मधमाशांविषयी सांगितलेल्या गमतीच्या गोष्टी सांगा.
  • मधमाशांसारखा आवाज काढा. तुमचे हात हलवा पंखांसारखे आणि बघा आवाज येतोय का.
  • फुलांचा वास घ्या आणि त्यापासून कसा वेगवेगळ्या चवीचा मध तयार होईल याची कल्पना करा.
*सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे