⚜️हेरीटेज स्थळे⚜️
भारतातील २८५ हेरीटेज स्थळे तुम्ही घरबसल्या ३६० अँगल मध्ये बघू शकतात.बोटाने चित्र फिरवा संपूर्ण वास्तू तुम्हाला पाहता येईल.
अगदी हंपी, एलिफन्टा, वेरूळ, एलोरा, रायगड, ताजमहाल, राणीची बाग, महाबलीपूरम, आणि बरेच......
तुम्हाला आवडल्यास हा आनंद दुस-यांना पण द्या. त्यासाठी खालील बटणाला स्पर्श करा.