⚜️1 नैसर्गिक संसाधने - हवा,पाणी आणि जमीन⚜️
प्रश्न 1 :- खालील प्रश्न वाचा व उत्तराच्या योग्य पर्यायाचा गोल रंगवा.
1) पृथ्वीच्या सभोवताली ------- हवेचा थर आहे. OOOO
(2) जलावरणाचा
(3) शिलावरणाचा
(4) जीवावरणाचा
2) पृथ्वीचा पृष्ठभाग पुढीलपैकी कशाने बनला आहे ? OOOO
(1)
जमीन
2) पृथ्वीचा पृष्ठभाग पुढीलपैकी कशाने बनला आहे ? OOOO
(2) वातावरण
(3) पाणी
(4) पर्याय १ व ३
3) पृथ्वीसभोवाताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ? OOOO
(1)
ऑक्सिजन
3) पृथ्वीसभोवाताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ? OOOO
(2) नायट्रोजन
(3) बर्फ
(4) पाण्याची वाफ
4) तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे किती टक्के वायू असतात ? OOOO
(1)
९० टक्के
4) तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे किती टक्के वायू असतात ? OOOO
(2) ७० टक्के
(3) ५० टक्के
(4) ८० टक्के
5) स्थितांबरात वायूचे प्रमाण किती टक्के असते. OOOO
(1)
२० टक्के
5) स्थितांबरात वायूचे प्रमाण किती टक्के असते. OOOO
(2) १९ टक्के
(3) १० टक्के
(4) १५ टक्के
6) अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो ? OOOO
(1) ऑक्सिजन
6) अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो ? OOOO
(2) क्रिप्टॉन
(3) नायट्रोजन
(4) हेलिअम
7) पुढीलपैकी कोणता वायू सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे ? OOOO
(1)
नायट्रोजन
7) पुढीलपैकी कोणता वायू सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे ? OOOO
(2) कार्बनडायऑक्साईड
(3) झेनोन
(4) ऑक्सिजन
8) पुढीलपैकी कोणता वायू विजेच्या बल्बमध्ये वापरतात ? OOOO
(1)
निऑन
8) पुढीलपैकी कोणता वायू विजेच्या बल्बमध्ये वापरतात ? OOOO
(2) ऑक्सिजन
(3) अरगॉन
(4) हेलिअम
9) पुढीलपैकी कोणता वायूचा फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो ? OOOO
(1)
क्रिप्टॉन
9) पुढीलपैकी कोणता वायूचा फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो ? OOOO
(2) झेनोन
(3) निऑन
(4) हेलिअम
10) सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पुढीलपैकी कोणत्या वायूच्या थरात शोषून घेतले जातात ? OOOO
(1)
स्थितांबर
10) सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पुढीलपैकी कोणत्या वायूच्या थरात शोषून घेतले जातात ? OOOO
(2) तपांबर
(3) ओझोनवायू
(4) मध्यांबर
11) पुढीलपैकी कोणता दिवस 'ओझोन संरक्षण दिन' म्हणून मानला जातो ? OOOO
(1)
१५ सप्टेंबर
11) पुढीलपैकी कोणता दिवस 'ओझोन संरक्षण दिन' म्हणून मानला जातो ? OOOO
(2) १६ डिसेंबर
(3) १६ सप्टेंबर
(4) १७ डिसेंबर
12) इंधन ज्वलनातून पुढीलपैकी कोणता वायू हवेत सोडला जात नाही ? OOOO
(1)
नायट्रोजन डायऑक्साईड
12) इंधन ज्वलनातून पुढीलपैकी कोणता वायू हवेत सोडला जात नाही ? OOOO
(2) सल्फर डायऑक्साईड
(3)
कार्बन मोनॉक्साईड
(4) ऑक्सिजन
13) सर्वसाधारण तापमानात पाणी किती अवस्थांमध्ये आढळते ? OOOO
(1)
चार
13) सर्वसाधारण तापमानात पाणी किती अवस्थांमध्ये आढळते ? OOOO
(2) पाच
(3) तीन
(4)
दोन
14) पुढीलपैकी जमिनीवरील नैसर्गिक पाण्याचा स्रोत कोणता नाही ? OOOO
(1)
ओढे
14) पुढीलपैकी जमिनीवरील नैसर्गिक पाण्याचा स्रोत कोणता नाही ? OOOO
(2) नदी
(3) विहीर
(4) झरे
15) पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती टक्के आहे ? OOOO
(1)
०.३ टक्के
15) पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती टक्के आहे ? OOOO
(2) ३ टक्के
(3) २९ टक्के
(4) ७२ टक्के
16) हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे ? OOOO
(1)
२९ टक्के
16) हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे ? OOOO
(2) ३ टक्के
(3) ७२ टक्के
(4) ०.३ टक्के
प्रश्न 2 :- रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 2 :- रिकाम्या जागा भरा.
1) अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे ------------ होय.
2) जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात ------------ वायू वापरतात.
3)
पाण्याचे नियमन ------------ द्वारे होते.
4)
जमिनीवरील मृदा हि ------------ प्रक्रियेतून निर्माण होते.
5)
परिपक्व मृदेचा ------------ सेमीचा थर तयार होण्यासाठी हजार वर्षे
लागतात.
6) ------------ मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते.
7)
पृथ्वीवर उपलब्ध जमीन ------------ टक्के आहे.
8)
ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारे ------------ किरणे शोषून घेतो.
9)
पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण ------------ साठा उपलब्ध आहे.
10) मृदेमध्ये ------------ व ------------ घटकांचे अस्तित्व असते.
प्रश्न 3 :- खालीलपैकी चूक किंवा बरोबर ते लिहा.
प्रश्न 3 :- खालीलपैकी चूक किंवा बरोबर ते लिहा.
1) झेनॉन हा वायू वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. -----------------------
2)
जमीन सर्वत्र सपाट असते. -----------------------
3)
गवत, झाडे, झुडपे वाढविल्यास जमिनीची धूप कमी होते . -----------------------
4)
जमीन आणि मृदा ही एकच असते. -----------------------
5)
जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणातात. -----------------------
6)
मृदेचा २५ सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे १००० वर्षे लागतात. -----------------------
7)
रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यात करतात. -----------------------
प्रश्न 4 :- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
- पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकतो का ? उत्तर :- -----------------------------------------------------------------------------------------------------------------
- समुद्राचे पाणी पिण्यास अयोग्य का असते ? उत्तर :- -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
- जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम कोणाकडून होत असते ? उत्तर :- ----------------------------------------------------------------------------------------------
⚜️निर्मिती⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421