⚜️विद्याधन उपक्रम - मराठी भाषिक ज्ञान प्रश्नावली ⚜️
⚜️उत्तर सूची⚜️
⚜️समानार्थी, विरूध्दार्थी शब्द प्रश्नावली
(१) 'दिवस' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - रात्र
(२) ' सोने ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - सुवर्ण
(३) ' खोल ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - उथळ
(४) ' बाण ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - तीर
(५) ' गरीब ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - श्रीमंत
(६) ' मंदिर ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - देऊळ
(७) ' बलवान ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - दुर्बल
(८) ' मेघ ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - ढग
(९) ' कृत्रीम ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - नैसर्गिक
(१०) ' जतन ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - संगोपन
(११) 'जन्म ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - मृत्यू
(१२) ' सर्प ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - साप
(१३) 'कच्चा ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - पक्का
(१४) ' समुद्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - सागर
(१५) ' मित्र ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - शत्रू
(१६) ' मित्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - दोस्त
(१७) 'आनंद ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - दु:ख
(१८) 'मोर ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - मयूर
(१९) 'स्वस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - महाग
(२०) ' भूमी ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - जमीन
(२१) ' सजीव ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
उत्तर - निर्जीव
(२२) 'काळोख ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - अंधार
(२३) ' थोर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
उत्तर - लहान
(२४) ' कन्या ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर - मुलगी
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421