⚜️विद्याधन उपक्रम - शब्द रूपे वाचा व लिहा⚜️
⚜️उत्तरसूची
⚜️दिलेल्या क्रियापदासाठी त्याचे पुढील रुप लिहा.
उदा :- वाचणे - वाचले - वाचलेले.
- रडणे - रडली - रडलेली.
- मारणे - मारले - मारलेले.
- राहणे - राहिले - राहिलेली.
- थांबणे - थांबला - थांबलेला.
- चालणे - चालला- चाललेला.
- संपणे - संपला- संपलेला.
- मोडणे - मोडले - मोडलेले.
- फोडणे - फोडले- फोडलेले.
- दिसणे - दिसला - दिसलेला.
- चावणे - चावला - चावलेला.
- निवडणे - निवडली- निवडलेली.
- कापणे - कापले - कापलेले.
- घडणे - घडला - घडलेला
- चालवणे - चालवली- चालवलेली.
- लपवणे - लपवले - लपवलेले
- सोडणे - सोडले - सोडलेले.
- ठेवणे - ठेवल्या - ठेवलेल्या.
- पोचणे - पोचलो - पोचलेलो.
- उगवणे - उगवला- उगवलेला.
- बांधणे - बांधले - बांधलेले.
- पसरवणे - पसरवली- पसरवरलेली.
- झाडणे - झाडली - झाडलेली.
- पोहणे - पोहला - पोहलेला.
- शिकवणे - शिकवले - शिकवलेले.
- फाडणे - फाडला - फाडलेला.
- विणणे - विणले - विणलेले.
- जिंकणे - जिंकलो - जिंकलेला.
- नाचणे - नाचले - नाचलेले.
- खेळणे - खेळले - खेळलेला.
- फसवणे - फसवले - फसवलेला.
- देणे - दिले - दिलेले.
- ऐकणे - ऐकले - ऐकलेली.
- करणे - केले - केलेले.
- पिणे - प्यायले - प्यायलेले.
- वागणे - वागले - वागलेले.
- बसणे - बसले - बसलेले.
- लिहिणे - लिहिले - लिहिलेले.
- पाहणे - पाहिले - पाहिलेले
- आणणे - आणली- आणलेली.
- दळणे - दळले - दळलेले.
- म्हणणे - म्हटले- म्हटलेले.
- बोलणे - बोलले - बोललेले.
- सांगणे - सांगितली- सांगितलेली.
- विचारणे - विचारले - विचारलेली.
- जोडणे - जोडले- जोडलेले.
- धुणे - धुतले - धुतलेले.
- भेटणे - भेटला - भेटलेला.
- फेकणे - फेकले- फेकलेले.
- पोचणे - पोचलो - पोचलेले.
- चालवणे - चालवली- चालवलेली.
- पसरणे - पसरली - पसरलेली.