⚜️विद्याधन उपक्रम - परिसर अभ्यास - प्रश्नावली⚜️
ज्ञानेंद्रिये
⚜️प्रश्नावली⚜️
⚜️योग्य ते निवडा.
१)आपण कशाने पाहतो?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
२)आपण कशाने वास घेतो ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
३)ऐकण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
४)आपल्याला स्पर्श कोणामुळे कळतो ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
५)आपल्याला चव कोणामुळे समजते ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
६)पक्षी आकाशात उडत आहेत, हे तुम्हाला कोणामुळे कळेल ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
७)गवई गात आहे, हे तुम्हाला कोणामुळे कळेल ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
८)टेबल फार खडबडीत आहे, हे तुम्हाला कोणामुळे कळेल ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
९)अत्तराचा सुवास पसराला आहे, हे तुम्हाला कोणामुळे कळेल ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
१०)आंबा गोड आहे, हे तुम्हाला कोणामुळे कळेल ?
१)नाक २) डोळे ३)त्वचा ४)कान ५)जीभ
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421
उत्तरसुची साठी खालील बटन दाबा.