⚜️ ४. गवतफुला रे! गवतफुला⚜️
प्रश्न१:-खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
- कवितेतील मुलाची गवतफुलाशी कुंठे व कशी भेट झाली ?
- गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला ?
- कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे?
- गवतफुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ?
प्रश्न२:- तुम्हांला फुलपाखरू भेटले, तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? तुमच्या शब्दांत लिहा.
प्रश्न३:- खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. लिहा.
- अ)तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेला.
- आ) मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते.
- इ) तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या.
- ई) तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे
प्रश्न४:- या कवितेत गवतफुलाचे वर्णन करताना कोणाला, कोणते रंग वापरले आहेत ते लिहा.
- पाकळी :--------------------
- परागः--------------------
- तळीची पाकळी:--------------------
प्रश्न५:- 'सळसळ' यासारखे आणखी शब्द लिहा.
- --------------------
- --------------------
- --------------------
- --------------------
⚜️निर्मिती⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421