⚜️तिर्थक्षेत्र⚜️

⚜️तिर्थक्षेत्र⚜️

  • दत्तस्थाने :- औदुंबर, कारंजे, देवगड, नृसिहवाडी, माहुर, पांचाळेश्वर शिंगवे, चोखड, सारंगखेड, अक्कलकोट, हत्तीबेट, दौलताबाद किल्ला, सुलिभंजन, माणगाव, आणि नारायणपुर 
  • बालाजी मंदिर :- देऊळगाव राजा, मेहकर, वाशिम, गंगाखेड, शिरपुर, नारायणपुर
  • जोतिर्लिंग:-.औंढा नागनाथ (हिंगोली), त्र्यंबकेश्वर (नाशिक) परकी वैजनाथ (बीड), भीमाशंकर (पुणे) आणि वेरुळ (औरंगाबाद)
  • देवीची स्थाने:- कोल्हापुर, तुळजापुर, माहुर व सप्तशृंगगड (वणी) अमरावती, अंबड, अंबाजोगाई, करमाळा, मोहटादेवी, औध, राशीन, वज्रेश्वरी, पाटणादेवी, सोनई, मनुदेवी, बिजासनदेवी
  • अष्टविनायक स्थाने :-  १) मोरगाव - श्री. मयुरेश्वर, २) थेऊर - श्री चिंतामणी,  ३) रांजणगाव- श्री महागणपती, ४) लेण्याद्री - श्री गिरिजात्मक, ५) ओझर - श्री विघ्नेश्वर ६) महड - श्री वरद विनायक, ७)पाली - श्री. बल्ला केश्वर ८) सिद्धटेक - श्री सिद्धिविनायक
  • इतर गणपतीची स्थाने:- कळंब, गणपतीपुळे, चिंचवड, टिटवाळा, नामलगाव, पदमालय, राजुर, राक्षसभुवन, वेरुळ, सांगली