⚜️निसर्गचक्र⚜️
"वृद्धाअवस्थेत पक्षी उडू शकत नाहीत. आणि त्यांच्या साठी वृद्धाश्रम कुठेही नाही. त्यामुळे पक्षांची छोटीशी पिल्ले त्यांना भक्ष भरवत असतात. समस्त मानव जातीसाठी हा एक मार्मिक संदेश आहे . या पक्षाच्या प्रकृतिला सलाम। मानव जातीच्या मुलांना ही खुप सुंदर मार्मिक व संवेदनशील क्लिप दाखवायलाच हवी .