⚜️वाढदिवस अभिष्टचिंतन⚜️
आराध्या शंकर कुलाळ इ.1ली जि.प..शाळा जांभळी या विद्यार्थीनीचा आज वाढदिवस. या प्रसंगी जेष्ठ नागरिक मा.श्री.अब्दुलभाई शेख (मामा) व मुख्याध्यापक श्री.नरसाळे बी.बी. यांचे हस्ते आराध्यास भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. आराध्याने शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटले. उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या.