⚜️मतदार जागृती घोषवाक्य⚜️

⚜️मतदार जागृती घोषवाक्य⚜️

  • 1. वोट आपले द्यायचे आहे, कर्तव्य आपले बजावायचे आहे. 
  • 2. वोट हे अधिकारच नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे. 
  • 3. एका मताने बनते आणि पडते सरकार, म्हणून तुमचे मत जाऊ नका देऊ बेकार. 
  • 4. आपल्या एका मताने बदल घडेल, त्यामुळेच समाज सुधारेल. 
  • 5. सोडा आपले सर्व काम, चला करू आपले मतदान. 
  • 6. सुरुवात करूया, मतदार बनूया. 
  • 7. करा आपल्या मताचे दान, हीच आहे लोकशाही ची शान. 
  • 8. मतदान करा सर्व नर-नारी, कारण आहे ती प्रत्येकाची जिम्मेदारी. 
  • 9. बनवा आपले मन, मतदान करा प्रत्येक जन. 
  • 10. जे वाटतील दारू, साड्या आणि वोट, त्यांना कधीच नका करू वोट. 
  • 11. जो देईल नोट, त्याला कधीच करू नका वोट. 
  • 12. जाती वर ना धर्मावर, बटन दाबा कर्मावर. 
  • 13. वृध्द असो कि जवान, प्रत्येकाने करा आपले मतदान. 
  • 14. घरी घरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरूक बनवू.
  • 15. तुम्ही कुणाचीही खुर्ची हलवू शकता, तुमच्या बोटाचा वापर करून. 
  • 16. तुमच्या हातात आहे ताकत, योग्य उम्मेदवाराला द्या आपले मत. 
  • 17. लोकशाहीचे एकच अनुष्ठान, करा आपले मतदान. 
  • 18. १८ वर्षाची वय केली पार, घेऊन घ्या मताचा अधिकार. 
  • 19. तोच देश होईल महान, ज्या देशात १०० टक्के मतदान. 
  • 20. दारू पैसा आहे त्यांच हत्यार, आता नाही चालेल हा विचार.