Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️व्यतीत आणि व्यथित⚜️
⚜️व्यतीत आणि व्यथित⚜️
व्यतीत
म्हणजे निघून गेलेला किंवा मागे पडलेला.
[त्यांचे सारे जीवन त्यांनी विविध कलांच्या साधनेत व्यतीत केले.]
व्यथित
म्हणजे व्यथायुक्त, दुःखी, खिन्न. [ व्यथित अंतःकरणाने त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.]
Newer Post
Older Post
Home