⚜️WALK ON RIGHT⚜️

⚜️WALK ON RIGHT⚜️

आज पर्यंत आपणास चालत असताना आपल्या डाव्या साईडनेच चालावे असे माहित होते परंतु काळानुरूप बदल, परिवर्तन होणे गरजेचे आहे.... त्याचप्रमाणे आज पासून रस्त्याने चालत असताना उजव्या साईडने चालणे हे योग्य आहे. असे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे म्हणून मला सुद्धा वाटते की आपण रस्त्याने चालत असताना उजव्या साईडने चालले पाहिजे हा व्हिडिओ  पाहण्यात आला... त्यानुसार मी आजपासून नेहमी उजव्याच साईडने चालणार.... सामाजिक जागृती, व सामाजिक ऋण म्हणून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त वैयक्तिक अथवा ग्रुप वर पाठवून समाज जागृती हा वसा घेऊया.... म्हणून माझी आपणास विनंती आहे की, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप वर पाठवण्यात यावा...


व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी खालील बटणाला स्पर्श करा.