⚜️नवोदय व शिष्यवृत्ती पूर्व तयारी - इयत्ता चौथी ⚜️

⚜️नवोदय व शिष्यवृत्ती पूर्व तयारी - इयत्ता चौथी ⚜️

        पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) व पूर्व माध्यमिक (इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्तीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम - नवोदय व शिष्यवृत्ती पूर्व तयारी - सराव चाचण्यांचे आयोजन. 

⚜️सराव प्रश्नसंच ⚜️

प्रश्नसंच , उत्तरपत्रिका तसेच कोरी नमुना उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील सरावपरीक्षा क्रमांकावर क्लिक करा .