⚜️खुप अवघड झालं जेंव्हा....⚜️

 ⚜️खुप अवघड झालं जेंव्हा....⚜️

खुप अवघड झालं जेंव्हा....
  • बायोलॉजीच्या शिक्षकांनी शिकवले की सेल म्हणजे शरीरातील पेशी
  • फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की सेल म्हणजे बॅटरी.
  • इकोनॉमिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की सेल म्हणजे विक्री.
  • हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की सेल म्हणजे  जेल.
  • इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवले की सेल म्हणजे  मोबाइल.
शाळाच सोडुन दिली हा विचार करुन की जिथे ५ शिक्षकांचे एकमत नाही तिथे शिकुन काय उपयोग 

आणि 
खरं ज्ञान मिळाले ........
  • जेव्हा पत्नीने सांगितले की सेल म्हणजे डिस्काउंट !!



⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  

📞9421334421