⚜️Passport Size Photo⚜️
विषय - APP च्या मदतीने passport Size photo तयार करणे.
खालील सर्व गोष्टी आपण मोबाईल मध्येही करता येणार शक्य
✍🏻📋 प्रत्यक्ष कृती📋✍🏻
App Download करण्यासाठी खालील चित्राला स्पर्श करा.
- ॲप open करा Get started वर क्लिक करा.
- New photo वर क्लिक करा.
- Choose photo वर India search करा.
- India stamp size वर क्लिक करा.
- Gallery Photo क्लिक करा Select करा.
- Start editing वर क्लिक करा Next करा.
- crop करा Next करा.
- Save वर क्लिक करा.
- Skip वर क्लिक करा.
- Save वर क्लिक करा.
- Print multiple copies वर क्लिक करा.
- Paper size select करा.
- Photo copies संख्या Save करा.