⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 8वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुला एखादा प्राणी होता आले तर तू कोणता प्राणी होशील आणि का? (संभाव्य उत्तर :--...)
- तुम्ही लुडोमध्ये टाकलेल्या संख्या असलेल्या क्यूबचे नाव काय आहे? (उत्तरः फासा (Dice))
- झाडाच्या खोडाचा कोणता रंग असतो? (उत्तर: तपकिरी (Brown))
- BUBBLE मधील bb (ब्ब) असा उच्चार असणारे अक्षर कोणते? (उत्तर:- B)
- 3 नंतर कोणता नंबर येतो? (उत्तर: 4)
- What is the opposite of "yes"? (हो च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: No (नाही))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर