⚜️संस्कारांचे सहा मोती - दिवस 1 ला -उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जेव्हा जेवणाची वेळ झालेली असते तेव्हा तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-हात स्वच्छ धुणार आणि जेवण करायला बसेल.)
- असा कोणता खेळ आहे ज्यामध्ये धावतात, स्पर्श करतात आणि "कबड्डी, कबड्डी" म्हणतात? (उत्तरः कबड्डी (Kabaddi))
- गाडीच्या टायरचा रंग कोणता असतो? (उत्तर: काळा (Black) )
- Alphabet मधील पहिले अक्षर कोणते आहे? (उत्तर:- A )
- 8 नंतर कोणती संख्या येते? (उत्तर: 9)
- What is the opposite of "up"? (वरती चा विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Down (खाली))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर