⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 13वा -उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तूझा चुकून मित्राला धक्का लागला तर तू काय करशील?(संभाव्य उत्तर :-माझा चुकून मित्राला धक्का लागला तर मी त्वरित क्षमा मागून त्याला मदत करेन आणि ल्याला दुखापत झाली आहे का ते विचारेन.)
- जर तुला शिडी लागली तर तू वर जाशील की खाली?(उत्तरः वर (Up))
- सफरचंदाची चव कशी असते? (उत्तर: गोड आणि आंबट (sweet and sour))
- Dog ची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? (उत्तर:- D)
- 15 नंतरची संख्या किती आहे? (उत्तर: 16)
- What is the opposite of "open"? (उघडे/सुरु च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Closed (बंद))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर