⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 16वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुझा मित्र खूप दुखी असेल तर त्याच्याशी तू काय बोलशील?(संभाव्य उत्तर :-तुला काय त्रास होत आहे ते मला सांग. मी तुला काही मदत करू शकतो का?.)
- असा कोणता खेळ आहे ज्यामध्ये एका काठीने टेबलावरील छोट्याश्या चेंडूला छिद्रामध्ये टाकतात? (उत्तरः पूल किंवा बिलियर्ड्स (Pool or billiards))
- केळी कशी असते मऊ की कठीण? (उत्तर: मऊ (soft))
- C नंतर आणि E च्या आधी येणारे अक्षर होते? (उत्तर:- D)
- चौकोनाला किती बाजू असतात?(उत्तर: 4)
- What is the opposite of "inside"? (आताल्याबाजुला च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Outside (बाहेरच्या बाजूला))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर