⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 21वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तुला खूप उंचावर जायचे असेल तर तू कशाचा वापर करशील?
- असा कोणता प्राणी आहे जो मोठा असून त्याच्या अंगावर नारंगी आणि पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत?
- द्राक्षे कशी असतात छोटे कि मोठे?
- FISH मधील पहिले अक्षर कोणते आहे?
- तुला किती डोळे आहेत?
- What is the opposite of "thick"? (जाड च्या विरुद्धार्थी काय आहे?)
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर