⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 23वा - उत्तरसूची⚜️

 ⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 23वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तू आनंदी असशील तर ते तू कसे दाखवशील?(संभाव्य उत्तर :-हसरा चेहरा करून)
  2. वाघाच्या आवाजाला काय म्हणतात? (उत्तर : डरकाळी (Roar))
  3. द्राक्षे कशावर वाढतात? (उत्तरः द्राक्षे वेलीवर वाढतात. (Grapes grow on vines))
  4. FROG ची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? (उत्तर:-  F)
  5. सायकलला किती चाके असतात? (उत्तर: 2)
  6. What is the opposite of "clean"? (स्वच्छ च्या विरुद्धार्थी काय आहे ? (उत्तर: Dirty (खराब/घाणेरडा))


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर