⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 36वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 36वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला कळत नसेल की आपण कोणते कपडे घालावे तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-आईला बाबांना विचारील मला कोणते कपडे चांगले दिसतात आणि ते घालील.)
  2. जिराफला काय खायला आवडते?(उत्तरः झाडांची पाने (leaves of trees))
  3. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी वर्षातील सर्वोत्तम वेळ कोणता आहे? (उत्तर- वसंत ऋतु आणि उन्हाळा (spring and summer))
  4. I नंतर आणि K च्या आधी कोणते अक्षर येते? (उत्तर:- J)
  5. जर तुझ्याकडे अकरा कैंडीज असतील आणि तु चार खाल्ल्या असशील, तर तुझ्याक‌डे किती कैंडी शिल्लक राहतील? (उत्तर: 7)
  6. What is the opposite of "play"? (खेळणे च्या विरुद्धार्थी काय आहे?)(उत्तर: Rest (आराम करणे))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर