⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 39वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- शाळेतून आल्यानंतर तू काय करतो? (संभाव्य उत्तर :--------)
- कोणत्या प्राण्याच्या शरीराला त्याच्या बाळाला घेऊन जाण्यासाठी पिशवी असते? (उत्तर: कांगारू (Kangaroo))
- टरबूजचा आकार कसा असतो? (उत्तर: गोल किंवा अंडाकृती (round or oval-shaped))
- Kite साठी कोणते अक्षर आहे? (उत्तर:- K)
- 70 च्या आधी कोणती संख्या येते? (उत्तर: 69)
- What is the opposite of "Speak"? (बोलणे च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Silence (शांत राहणे))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर