⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 41वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 41वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. मैदानावर खेळत असतांना तू नवीन मित्र कसा बनवशील?
  2. कांगारूच्या पिल्लाला काय म्हणतात?
  3. टरबूजची चव कशी लागते? 
  4. BOOK मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? 
  5. अशी कोणती संख्या आहे जिचा उच्चार "मिक्स" सारखा होतो? 
  6. What is the opposite of "Jump"? (उडी मारणे च्या विरुद्धार्थी काय आहे?) 
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर