⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 45वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जेवण बनवण्यासाठी तू आईला काय मदत करू शकते? (संभाव्य उत्तर :-भाज्या धुवून देऊ शकते)
- गायच्या पिल्लाला काय म्हणतात? (उत्तरः वासरू (Calf))
- टरबूज हे फळ आहे की भाजी? (उत्तर: फळ (fruit))
- LEAF साठी कोणते अक्षर आहे? (उत्तर:- L)
- तुला किती डोळे आहेत? (उत्तर: 2)
- What is the opposite of "Win"? (जिंकणे च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Lose (हरणे))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर