⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 46वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- आंघोळ करण्याची वेळ झाली असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-आंघोळीनंतर कोणते कपडे घायालाचे आहेत ते काढून ठेवेल आणि स्वच्छ आंघोळ करेल.)
- गाय काय खाते? (उत्तरः गचत (Grass) )
- अननस कसा दिसतो? (उत्तरः अननस हा एका मोठ्या, काटेरी चेंडूसारखा दिसतो ज्याच्या वर हिरव्या पानांचा मुकुट असतो. (A pineapple looks like a big, spiky ball with a crown of green leaves on top))
- BELL शब्दात "ल" असा उच्चार कोणत्या अक्षराचा आहे? (उत्तर:- L)
- अष्टकोनाला किती बाजू असतात? ( उत्तर: 8)
- What is the opposite of "Brave"? (धाडसी च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Afraid (घाबरणे))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर