⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 47वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुला तुझे खेळणे स्वच्छ करायचे असतील तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-त्यांना कपड्याने पुसून काढेल.)
- गाईच्या डोक्यावर काय असतात? (उत्तरः शिंगे (Antlers or horns))
- अननसचा रंग कसा असतो? (उत्तर: न पिकलेलं अननस हिरवे तर पिकलेले अननस पिवळ्या रंगाचे असते (A pineapple is green when unripe and turns yellow when ripe))
- LEAF मधील पहिले अक्षर कोणते आहे? (उत्तर:- L)
- जर तुझ्याकडे चार खेळण्यांच्या गाड्या असतील आणि तुम्ही अर्ध्या दिल्या तर तुमच्याकडे किती गाड्या शिल्लक राहतील? (उत्तर: 2)
- What is the opposite of "True"? (खरे च्या विरुद्धार्थी काय आहे?) ( उत्तरः False(खोटे))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर