⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 48वा -उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- आईने मस्त जेवण बनवले असेल तर तू तीला काय म्हणशील? (संभाव्य उत्तर :-आईला बोलेल खूप मस्त जेवण बनवले आहे आणि मग पोटभरून जेवण करेल. )
- गाई कोठे राहतात ? (उत्तरः गोठ्यात किंवा शेत्तात? (In the barn or in the field))
- अननसची चव कशी लागते? (उत्तरः गोड आणि आंबट (sweet and sour))
- N च्या आधी कोणते alphabet येते? (उत्तर:- M)
- 80च्या आधी कोणती संख्या येते? (उत्तर: 79)
- What is the opposite of "Good"? (चांगले च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Bad (वाईट))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर