⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 55वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर आपल्या घरी एखादा पाळीव प्राणी घ्यायचा असेल तर कोणता घ्यावा?
- असा कोणता प्राणी आहे जो झाडावर उड्या मारतो आणि ज्याला लांब शेपटी असते?
- आंबा खाण्याची सर्वोत्तम वेळ कधी असते?
- NECKLACE मधील पहिले अक्षर कोणते आहे?
- जर तुझ्याकडे दहा जेलीबीन असतील आणि तु पाच खाल्या तर तुझ्याकडे किती जेलीबीन शिल्लक राहतील?
- What is the opposite of "Smooth"? (गुळगुळीत च्या विरुद्धार्थी काय आहे?)
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर