⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 57वा -उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- तुझं आवडते फळ कोणते आहे आणि का? (संभाव्य उत्तर:- ........)
- माकड कुठे राहतात? पाण्यात की झाडावर? (उत्तरः झाडावर (on the trees))
- आंब्याची त्वचा कडक असते की मऊ असते? (उत्तर: मऊ (soft))
- KITTEN मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? (उत्तर:- N)
- जर तुझ्याकडे पाच पुस्तके असतील आणि तु दोन वाचली, तर तुझ्याकडे किती पुस्तके वाचायची राहिली आहेत? (उत्तर: 3)
- What is the opposite of "Early"? (लवकर च्या विरुद्धार्थी काय आहे?)(उत्तर: Late (उशिरा))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर