⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 60वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 60वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला एक मोठा रंगीत बलून आणून दिला तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-त्या बलून सोबत खेळेल.)
  2. माकडं समुहात राहतात की एकटे? ( उत्तरः समुहात (in groups called troops))
  3. किवीचा आकार कसा असतो? (उत्तर: अंडाकृती (oval-shaped))
  4. N नंतर आणि P आधी असणारे अक्षर कोणते? (उत्तर:O)
  5. 100 च्या आधी कोणती संख्या येते? (उत्तर: 99)
  6. What is the opposite of "Before"? (आधी च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: After (नंतर))
⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर