⚜️शब्दावरुन छोटी छोटी वाक्य/गोष्ट तयार करणे.⚜️

⚜️शब्दावरुन छोटी छोटी वाक्य /गोष्ट तयार करणे.⚜️ 

  1. घर, रस्ता, आबा
  2. आई, वडील, भाऊ
  3.  फुलपाखरू, झाडे, फुल
  4. फुल, बाग, झाडे
  5. शाळा, मांडी, मैदान
  6. आकाश, थेंब, जमीन
  7. अरण्य, तुकडोजी, ढोल
  8. कुंभार, भांडी, मुखवटे
  9. थैमान, दुष्काळ, उपाशी
  10. पाणी, मुले, खेळ
  11. डॉक्टर, वडील, आजार
  12. मुंगी, वारुळ, झाड
  13. ऊस, साप, तलाव, 
  14. नदी, झाड, कासव
  15. मुंगी, वारूळ, साखर
  16. ढोल, होळी, रात्र
  17. शाळा, घर, रविवार
  18. पोळा, पुरणपोळी, पुजा
  19. प्राणी, हिरवे, नदी
  20. पोळा, पुरणपोळी, सण
  21. शाळा, खेळ, स्पर्धा
  22. निसर्ग, अन्न, आपत्ती
  23. रस्ता, रेल्वे, बॅग
  24. जंगल, मंगल, दंगल
  25. धाडस, आळस, कळस
  26. चित्र, मित्र, सुत्र
  27. मंदीर, मुलगी, मांजर, शेत
  28. मुलगा, शाळा, शिक्षक
  29. बैल, शेतकरी, सण
  30. सहल, जंगल, विद्यार्थी
  31. वारा, गारा, पाऊस
  32. घर, अंगण, आई
  33. गाडीवान, शाळा, शिक्षक
  34. रेल्वे, खिडकी, झाडू
  35. झोपडी, मध्यवर्ती, वहिनी
  36. भाकर, शेतकरी, जेवण
  37. चिमणी, घरटे, चारा
  38. झेंडा, वल्हव, डोंगर
  39. जंगल, नदी, कासव
  40. मुलगा, शिकार, घर
  41. नौका, वारा, वल्हवा
  42. घर, रस्ता, मुलगी 
  43. गाय, दिखे, नदी
  44. बाजार, खाऊ, पैसे
  45. म्हैस, दुधवाला, सायकल
  46. शाळा, सुट्टी, रविवार
  47. म्हैस, दुधवाला, चारा
  48. आनंद, झाड, पक्षी
  49. धाडस, जगल, वाघ,
  50. माती, शेती, नाती
  51. माळ, बाळ, चाळ
  52. भेट, भेट, नेट
  53. जंगल, ताई, पेन, पाऊस