⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 67वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 67वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जो खेळ तुला खेळायचा आहे तो तुझ्या मित्राला खेळायचा नाही तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-मित्राला म्हणेल आज तू म्हणत आहेस तो खेळ खेळू आणि उद्या मला आवडेल तो खेळ खेळू.)
  2. सश्याला काय खायला आवडते? (उत्तर: गाजर (Carrots))
  3. पपई खाण्यापूर्वी सोलण्याची गरज आहे का? (उत्तर. हो (Yes))
  4. S च्या आधी कोणते अक्षर असते? (उत्तर:- R)
  5. जर तुझ्याकडे पंचवीस रुपये असतील आणि तु दहा रुपये दिले तर तुझ्याकडे किती रुपये शिलक राहतील? (उत्तर: 15)
  6. What is the opposite of "Next"? (पुढचे च्या विरुद्धार्थी काय आहे?)(उत्तर: Previous (मागचे))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर